पदमसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाने उस्मानाबादमध्ये कमळ फुलणार का?
उस्मानाबादमधील राजकारण बदलणार?
Sep 3, 2019, 04:17 PM ISTउत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.
Oct 13, 2016, 05:08 PM IST