कम्युटर

कम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी

कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.

Jan 13, 2015, 04:19 PM IST