करोना व्हायरस

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८८,६०० रुग्ण वाढले; ११२१ जणांचा मृत्यू

साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. 

Sep 27, 2020, 10:00 AM IST

देशभरात कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद; भारताने ५९ लाखांचा टप्पा ओलांडला

कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. 

Sep 26, 2020, 09:51 AM IST

केईएम रुग्णालयात आजपासून कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात

आतापर्यंत लस घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या १३ स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे.

Sep 26, 2020, 08:13 AM IST

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८६०५२ रुग्ण वाढले, ११४१ जणांचा मृत्यू

आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Sep 25, 2020, 09:58 AM IST

भारताला किंचित दिलासा; गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८० हजाराखाली

आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 

Sep 22, 2020, 10:35 AM IST

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८६९६१ नवे रुग्ण; ११३० जणांचा मृत्यू

आतापर्यंत एकूण ८७, ८२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 

Sep 21, 2020, 10:50 AM IST

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३,३३७ नवे रुग्ण; १२४७ जणांचा मृत्यू

आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत. 

Sep 19, 2020, 10:52 AM IST

ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट अटळ? पंतप्रधानांकडून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत

जागतिक आकडेवारीची तुलना केल्यास कोरोना मृतांच्या क्रमवारीत अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको यांच्यानंतर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर आहे. 

Sep 19, 2020, 09:00 AM IST

बाप रे... गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले; ११७४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. 

Sep 18, 2020, 09:55 AM IST

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३,८०९ नवे रुग्ण; भारताने ४९ लाखांचा टप्पा ओलांडला

आतापर्यंत देशातील ८०,७७६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 

Sep 15, 2020, 09:48 AM IST

रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या  वाहनांवर सायरन असेल. 

Sep 15, 2020, 07:52 AM IST
Speed News 50 14 September 2020 PT8M27S

स्पीड न्यूज ५०| १४ सप्टेंबर २०२०

Speed News 50 14 September 2020

Sep 14, 2020, 02:55 PM IST

'डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करुन देता, पण सरकार स्वत:ची जबाबदारी कशी विसरते'

जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर ह्या विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? 

Sep 14, 2020, 02:29 PM IST

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२,०७१ नवे रुग्ण; भारताने ४८ लाखांचा टप्पा ओलांडला

आतापर्यंत देशभरातील ७९,७२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. 

Sep 14, 2020, 10:37 AM IST