गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२,०७१ नवे रुग्ण; भारताने ४८ लाखांचा टप्पा ओलांडला
आतापर्यंत देशभरातील ७९,७२२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.
Sep 14, 2020, 10:37 AM IST'पुढच्यावर्षी कोरोनावरील भारतीय लस येईल; विश्वासर्हतेसाठी मीच पहिल्यांदा टोचून घेईन'
२०२१च्या पहिल्या तिमाहीत ही लस विकसित होईल.
Sep 13, 2020, 11:20 PM ISTराज्यात आज कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद; ३९१ मृत्यू
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०२ टक्के इतके झाले आहे.
Sep 12, 2020, 11:03 PM ISTपुण्यात ऑक्सिजन टँकर्सवर लागणार सायरन
टँकर्सवर सायरन लागल्याने ऑक्सिजनची जलदगतीने वाहतूक करणे शक्य होईल.
Sep 12, 2020, 08:58 PM ISTराज्यात कोरोनाचे १६४२९ नवे रुग्ण; ४२३ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात मिळाले
Sep 7, 2020, 11:27 PM ISTकोरोनाचं थैमान; मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नागपुरात
Mumbai BMC Commissioner Iqbal Singh Chahal Enters Nagpur To Control Corona Pandemic
Sep 4, 2020, 10:30 PM ISTराज्यात कोरोनाचे १५,७६५ नवे रुग्ण; आठ लाखांचा टप्पा ओलांडला
राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Sep 1, 2020, 10:55 PM ISTकोरोनामुळे मृत्यू होतच नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक- प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पंढरपुरात विठ्ठल मंदिराबाहेर आंदोलन केले होते.
Sep 1, 2020, 07:40 PM ISTबापरे... गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ७५७६० नवे रुग्ण; १०२३ जणांचा मृत्यू
आतापर्यंत देशभरात कोरोनाने ६०,४७२ लोकांचा जीव घेतला आहे.
Aug 27, 2020, 10:17 AM ISTपुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होईल- टोपे
पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत आहोत.
Aug 21, 2020, 12:36 PM IST