कर्ज

एसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे.

Apr 3, 2017, 10:45 PM IST

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे 

 

Mar 30, 2017, 09:24 PM IST

पीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे

शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर सरकारनं अखेर मागे घेतलंय.

Mar 30, 2017, 06:06 PM IST

घरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल

घरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल  

Mar 24, 2017, 09:45 PM IST

अंबरनाथामध्ये गृहकर्जाच्या नावाखाली २०० जणांची फसवणूक

गृहकर्जाच्या नावावर दोनशेहून अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक कण्यात आले आहे.  दरम्यान फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 18, 2017, 09:36 AM IST

लग्नसोहळ्यासाठी कर्ज काढण्याकडे अनेकांचा कल

लग्न हे आयुष्यात एकदाच होतं त्यामुळे ते भव्यदिव्य असावं अशी अनेकांची इच्छा असते. फिल्मी स्टाईलनं लग्न करताना खर्चही तितकाच मोठ्या प्रमाणात होतो. 

Mar 17, 2017, 11:28 PM IST

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'बेस्ट' कर्जबाजारी होणार

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'बेस्ट' कर्जबाजारी होणार

Mar 17, 2017, 06:05 PM IST

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'बेस्ट' कर्जबाजारी होणार

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उद्या निकाली निघण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी 'बेस्ट'वर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीय. 

Mar 17, 2017, 04:20 PM IST

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी खुशखबर, ६६० कोटी रुपयांचे केले कर्जाचे व्याज माफ

 मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. मंगळवारी मोदी सरकारने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले आहे. 

Jan 24, 2017, 04:25 PM IST