कल्याणात पोलीस कर्मचा याला मारहाण

कल्याणात पोलीस कर्मचा-याला मारहाण

काही दिवसांपूर्वी भिवंडीतील एका वाहतूक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधे गुरूवारी तीन मद्यपी युवकांनी कल्याण सुभाष चौक परिसरातील ऑन ड्यूटी उपस्थित ट्राफिक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

May 18, 2012, 10:01 AM IST