कल्याण डोंबिवली महापौर देवळेकर यांना दिलासा
कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद शाबूत राहणार आहे.
Jan 23, 2018, 12:41 AM ISTकल्याण | केडीएमसी महापौरांना उच्च न्यायालयाचा दिलासा
Jan 23, 2018, 12:30 AM ISTकल्याण ते वसई जलवाहतुकीसाठी आता हालचाल
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ते वसई या पहिल्या टप्प्याची पाहणी केली.
Jan 23, 2018, 12:28 AM ISTकल्याण ते वसई दरम्यान जलवाहतूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 12:21 AM ISTमुंबई | कल्याण स्टेशनला या सुविधा कधी मिळणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 12:19 AM ISTकल्याण | बिर्ला कॉलेजमध्ये फुलले गुलाबाचे ताटवे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 10:42 PM IST'झी' इम्पॅक्ट : मर्लिनला मिळणार सरावासाठी जलतरण तलाव
'झी' इम्पॅक्ट : मर्लिनला मिळणार सरावासाठी जलतरण तलाव
Jan 18, 2018, 02:18 PM ISTकल्याण-कसारा मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, जनतेची गैरसोय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 12:04 PM ISTकल्याण - कसारा मार्गावर आज रेल्वेचा मेगाब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:13 AM ISTकल्याण-कसारा मार्गावर गुरुवारी जम्बो ब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 04:54 PM ISTमध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण
मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.
Jan 17, 2018, 04:51 PM ISTकल्याण: एटीएसची मोठी कारवाई; ७ जणांना केली अटक
एटीएसने कल्याण शहर परिसरात मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी आणि नक्षली कारवायांना मदत केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यत आली आहे.
Jan 13, 2018, 08:36 PM ISTकल्याणमध्ये बिल्डरांचा महापालिकेवर निषेध मोर्चा
आपण मोर्चे आंदोलने अनेक बघत असतो..मात्र बिल्डरांनी मोर्चा काढलेला कधी बघितलंय?बिल्डरांनी अन्याय केल्याच्या तक्रारी वरून अनेक मोर्चे निघतात मात्र कल्याणात आज बिल्डरांनीच अन्याय होत असल्याविरुद्ध मोर्चा काढला.
Jan 12, 2018, 03:31 PM ISTकल्याणमध्ये टीसीच्या तत्परतेमुळे मुलाची ताटातूट टळली
रेल्वेत विरुद्ध दिशेनं चढणं किती धोकादायक ठरू शकतं याचं उदाहरण कल्याण रेल्वे स्थानकात समोर आलं आहे.
Jan 12, 2018, 02:52 PM ISTकल्याणमध्ये टीसीच्या तत्परतेमुळे मुलाची ताटातूट टळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 02:18 PM IST