काँग्रेस नेते

पतंगराव कदम यांचा अल्प परिचय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं आज रात्री निधन झालं आहे. गेल्या काही  महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  

Mar 9, 2018, 10:51 PM IST

अहमदनगर | काँग्रेस नेते जयंत ससाणे यांचं निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 05:33 PM IST

गुजरात - काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांना जिंकण्याचा विश्वास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 17, 2017, 08:26 PM IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

तब्बल 19 वर्षानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. 

Dec 4, 2017, 12:05 PM IST

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी भरला अर्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 11:47 AM IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज उमेदवारी अर्ज भरणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:27 AM IST

जाणून घ्या, बंद खोल्यांमध्ये काँग्रेसी का करताहेत मोदीची प्रशंसा

 दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीवर अजय माकन यांची नियुक्ती झाल्यावर दिल्लीतील काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी स्वतःला दूर करत महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षातून बाहेरचा रस्ता पकडला आहे. 

Apr 21, 2017, 07:58 PM IST

काँग्रेस नेते नारायण राणेंचा ट्विटरवरुन सल्ला

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ट्विट करुन दोन्ही पक्षातल्या नेत्यांना सल्ला दिलाय. 

Sep 18, 2016, 04:37 PM IST

सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कॉंग्रेसची केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंडळी आज नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत. 

Jul 14, 2016, 07:57 AM IST

'अफजल गुरु जी'...हे काय बोलले काँग्रेस नेते ?

जेएनयूमध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

Feb 15, 2016, 03:50 PM IST

'स्मृती इरांनीकडे लोकं मोदींची दुसरी पत्नी म्हणून पाहाता' -काँग्रेस नेते

मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका एका काँग्रेस नेत्याने असं वक्तव्य केलंय ज्यामुळे ते टीकेचं लक्ष बनलेत. भाजप नेते राम माधव यांनी यावक्तव्याविरोधात त्यांच्यावर टीका केली आहे.

Dec 27, 2015, 10:36 PM IST