कांदा दर

कांद्याच्या बाजार भावात दुसऱ्या दिवशीही घसरण

लासलगावमध्ये कांद्याच्या बाजार भावात आज सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे.  

Nov 4, 2020, 06:34 PM IST
Kolhapur Raju Shetti Oppose Import Of Onion PT1M12S

कोल्हापूर । कांदा आयातीचा निर्णय आत्मघातकी - राजू शेट्टी

कांदा आयातीचा मोदी सरकारचा निर्णय आत्मघातकी - राजू शेट्टी

Dec 5, 2019, 10:55 PM IST

कांदा आयातीचा मोदी सरकारचा निर्णय आत्मघातकी - राजू शेट्टी

राज्यासह देशात कांदा दर शंभरीपार गेला आहे. त्यामुळे कांद्यावरुन राजकारण तापले आहे.  

Dec 5, 2019, 05:37 PM IST

कांद्याने पुन्हा भाव खाल्ला, कांदा दरात १० रुपयांनी वाढ

कांद्याचा दर स्थिर राहण्याचे नाव घेत नाही.

Oct 31, 2019, 12:06 PM IST

आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Dec 7, 2018, 09:35 PM IST

नवी मुबंई । कांद्याची आवक वाढल्याने दर कमी होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 03:52 PM IST

मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक, कांदा दर कमी होणार!

मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. 150 ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याचा भाव दोन रुपयांनी कमी झाला असून घाऊक बाजारात दर 20 ते 25 रुपयांवर आलाय.

Dec 16, 2017, 03:35 PM IST

कांद्याचे दर घसरले, मुंबई-दिल्लीत भाव वधारलेले

सध्या कांदा चढ्या दराने विकाला जात आहे. मात्र, येथील बाजारात कांद्याचे दर मोठ्याप्रमाणात घसरलेले पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना मुंबई, दिल्लीत कांद्याचे दर चढेच पाहायला मिळत आहे.

Nov 30, 2017, 07:28 PM IST

केंद्राकडून कांद्याच्या निर्यात किंमतीत मोठी वाढ

केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात किंमतीमध्ये मोठी वाढ केलीय. यापुढे किमान निर्यात किंमत प्रतिटन ८५० डॉलर्स पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Nov 24, 2017, 08:14 AM IST

कांदा पुन्हा रडवणार, साठा संपल्याने दरात तेजी

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालल्यानं आणि लाल कांद्याची बाजारातील आवक लांबल्यामुळं कांद्याचा दर चार हजार रुपये क्विंटलवर गेलाय.

Nov 17, 2017, 10:40 PM IST

रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कांदा उत्पादक शेतक-यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर कांदा ओतून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

Sep 10, 2016, 12:15 PM IST

कांद्याला भाव न मिळाल्याने तहसील कार्यालयावर कांदा फेक आंदोलन

शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ रुपये क्विंटलचा नीचांकी भाव मिळल्यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसने कांद्याला २००० रुपये हमीभाव मिळाला यासाठी आंदोलन केले. 

Aug 24, 2016, 07:32 PM IST