कामगार दिनी कामगारांचा काळा दिवस

'कामगार दिनी' कामगारांचा काळा दिवस

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायद्याला राज्यातील कामगार संघटनानी विरोध केलाआहे. हा कायदा रद्द करावा यासाठी ३२ कामगार संघटनानी राज्यपालाना निवेदन केल होतं.

May 1, 2012, 08:01 PM IST