अवघ्या एका दिवसात काळ्या मानेला पुन्हा तजेलदार करेल 'हा' घरगुती उपाय
अनेकदा घाईत आंघोळ आटपण्याच्या सवयीमुळे त्वचेवर साचलेला मृत पेशींचा थर आणि मळ यामुळे त्वचा काळवंडत जाते.
Apr 30, 2018, 01:08 PM ISTकाळ्या मानेला पुन्हा तजेलदार करण्यासाठी खास घरगुती उपाय
आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रवासादरम्यान सतत धूळ, धूर, प्रदूषण यांचा मारा होत असल्याने शरीरावर त्याचा राप बसतो.
Apr 14, 2018, 10:15 AM ISTमान काळी पडत असेल तर घरगुती उपाय
मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.
Dec 1, 2017, 09:16 PM IST