कासगंज

'मी शिकलेली आहे, स्वत:चे निर्णय घेऊ शकते' मुलीच्या उत्तराने वडीलांची सटकली, थेट रायफलच काढली आणि...

वडिल आणि मुलीत भांडण झालं, शब्दाला शब्द वाढत गेला. मुलीने मी शिकलेलो आहे, नोकरी करते आणि स्वत:चे निर्णय घेऊ शकते असं वडिलांना ऐकवलं. मुलीचं उत्तर ऐकून वडीलांचा संताप अनावर झाला, त्यांनी थेट राफयलने मुलीवर गोळी झाडली.

Mar 28, 2023, 07:17 PM IST

कासगंज हिंसेतील 'मृत' राहुल उपाध्याय निघाला जिवंत

 सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.

Jan 29, 2018, 04:17 PM IST

महिलेचे शव देण्यात आले, चादर हटविल्यावर निघाला पुरूषाचे शव

गुरूग्रामच्या एका मोठ्या खासगी हॉस्पिटलने एक मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना  सोपवताना खूप निष्काळजीपणा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Nov 23, 2017, 03:53 PM IST