किमला म्हणते मला म्हणा सेक्सी

किम म्हणते मला म्हणा 'सेक्सी'

रियालिटी टीव्ही स्टार किम किरदाशीयाने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. किमचं म्हणणं आहे की, ती जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांपैकी एक आहे. असं तिचं मानणं आहे.

Jul 5, 2012, 12:54 PM IST