चीनच्या रणनितीला जशाच तसे उत्तर देणार भारत, वाचा 'प्लान ७३'
भारत -चीन सीमेवर दोन्ही देशांत वाढत्या तणावावर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करीत आहे. भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहे. कधी सरकारी मीडिया तर कधी दुसऱ्या पद्धतीने भारताला इशारे देत आहे.
Jul 19, 2017, 05:45 PM IST24 तास इम्पॅक्ट, मराठी मुलांच्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश
मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Feb 3, 2017, 09:57 PM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
Jul 2, 2015, 03:00 PM ISTतीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
Jul 2, 2015, 12:20 PM IST'देशहितासाठी सेनेचं ऑपरेशन म्यानमार आवश्यक होतं'
ऑपरेशन म्यानमार देशहितासाठी आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलीय.
Jun 10, 2015, 06:38 PM ISTमी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू
गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.
May 27, 2015, 10:26 AM IST