कुकरमधून भात बाहेर येऊ नये म्हणून काय करावे

कुकरमध्ये लावलेला भात शिजवताना बाहेर येतो? या सोप्या उपायाने दूर होईल समस्या

Kitchen Hacks: आपल्या कुकरचा (Cooker Tips) वापर आपल्याला योग्य पद्धतीनं करणं गरजेचे असते. नाहीतर एक चूक आपल्याला फार महागात पडू शकतं. त्यातून समजा कुकरमधून अन्न बाहेर आलंच. तर अशावेळी आपण करू शकतो हे या लेखातून जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 01:51 PM IST