कृपाशंकरांनी मालमत्तेचे कागदपत्र जाळले

कृपाशंकरांनी मालमत्तेचे कागदपत्र जाळले?

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांच्या वांद्र्यातल्या बंगल्यामागं काही कचरा जाळण्यात आला आहे. हा कचरा म्हणजे क़ृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेसंबंधी कागदपत्रं असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

Mar 1, 2012, 12:01 PM IST