महिला संभाळणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व, Women's Dayची खास तयारी
शेतकरी आंदोलन (Farmer's Protest) सुरु आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Women's Day) सोमवारी दिल्ली, सिंघु, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मंचावर केवळ महिलाच (Women) दिसणार आहे.
Mar 8, 2021, 06:51 AM ISTTIME : 'टाइम'च्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनातील महिलाना स्थान, लिहिले आहे की...
टाइम मॅगझिनने (TIME) आपल्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनातील ( Farmers Protests) सहभागी महिलांना (Women) विशेष स्थान दिले आहे.
Mar 6, 2021, 12:14 PM ISTशेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, काय आहे पुढचा प्लान
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest ) करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला आज 100 दिवस झाले आहेत.
Mar 6, 2021, 10:36 AM ISTशेतकरी हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक
दिल्लीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers protest) सुरु आहे. दिल्लीतल्या कालच्या हिंसक आंदोलनानंतर (Delhi violence) आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
Jan 27, 2021, 08:19 AM IST'शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही, आंदोलन सुरुच राहणार'
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest) केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे.
Jan 12, 2021, 03:29 PM ISTमोठी बातमी । कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
केंद्र सरकारने कृषी कायदे (Agri Laws) केल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) सुरु केले. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु होते.
Jan 12, 2021, 01:49 PM ISTFarmers Protest: तारीख वर तारीख ! पुन्हा अनिश्चित बैठक, 15 जानेवारीला होणार चर्चा
कृषी कायदे (Agri Laws) रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही. केवळ चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत.
Jan 8, 2021, 08:00 PM ISTFarmers Protest : सिंधु बोर्डरवर शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या
केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
Dec 16, 2020, 10:10 PM ISTFarmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.
Dec 16, 2020, 04:04 PM ISTकृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे, विरोधक शेतकऱ्यांना भडकवत आहेत - कृषी राज्यमंत्री
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांचा विरोधकांवर आरोप
Dec 7, 2020, 09:04 AM ISTFarmers Protest : सरकारबरोबरची चर्चा फिस्कटली, दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी
शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा (Farmers Government Fifth Meeting) सुरु होती. मात्र, यात तोडगा निघू शकला नाही.
Dec 5, 2020, 07:18 PM ISTमहाविकासआघाडी सरकारचा कृषी कायद्यांना विरोध, दुटप्पी भूमिका समोर - तिवारी
कृषी कायद्याच्या अध्यादेशांची अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाविकास आघाडी सरकार आता या कायद्यांना विरोध करत आहे.
Sep 29, 2020, 11:37 AM IST