IIT विद्यार्थी मालामाल! हातात डिग्री पडण्याआधीच मिळालं ऑफर लेटर; 4.3 कोटींच्या पॅकेजसह 'हे' फायदे, काम काय माहितीये?
Job News : कॅम्पस प्लेसमेंट... अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये, प्रामुख्यानं अभियांत्रिकीचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये दुसऱ्या शैक्षणिक वर्षादरम्यानच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
Dec 3, 2024, 11:50 AM IST'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!
देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे.
Dec 1, 2016, 09:03 PM ISTकॅम्पस इंटरव्ह्यूत गूगल, सिस्को, हिताचीत बड्या पगाराची नोकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2016, 08:08 PM ISTआयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
आयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
Dec 7, 2014, 09:18 PM ISTतिहारच्या कैद्याला ‘ताज’नं दिली मासिक 35,000ची नोकरी!
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या जवळजवळ 66 कैद्यांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण, शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलाय अशा काही कैद्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी काही खाजगी कंपन्या इथं दाखल झाल्या होत्या
May 7, 2014, 10:40 AM IST