कॅशबॅक ऑफर

पेट्रोल-डिझेलवर मिळेल जबरदस्त कॅशबॅक...

पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर अनेक लोकांचे डोळे लागलेले असतात.

May 2, 2018, 11:33 AM IST

रिलायन्स जिओची 'ही' धमाकेदार ऑफर आज संपणार ...

रिलायंस जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्राईज वॉर सुरू झाले आहे. स्वस्त दरात अधिकाधिक ऑफर्स उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. 

Mar 15, 2018, 03:37 PM IST

आयडियाचा जबरदस्त प्लॅन ; मिळणार इतके कॅशबॅक

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स सादर करतात.

Mar 6, 2018, 08:03 AM IST

आयडियाची २ हजार रूपयांची जबरदस्त कॅशबॅक ऑफर!

आयडिया सेल्यूलर कंपनीने गुरूवारी एका नव्या ऑफरची घोषणा केलीये. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. 

Feb 22, 2018, 09:10 PM IST

व्हॅलेंनटाईन डे ला फक्त १५ हजारात मिळेल आयफोन...

तुम्ही पण जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Feb 10, 2018, 08:49 PM IST

68 हजारांचा SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 मिळतोय अगदी स्वस्त

तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. नव्या वर्षात अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर करत आहेत.

Jan 18, 2018, 02:54 PM IST

जिओ युजर्ससाठी बंपर ऑफर ; मिळेल ७०० रुपयांचा कॅशबॅक

रिलायंस जिओ लॉन्च झाल्यापासूनच ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स सादर करत आहे.

Jan 17, 2018, 12:33 PM IST

जिओकडून ३९९ रूपयांच्या रिचार्जवर ३,३०० रूपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर

रिलायन्स जिओने सुरूवातीपासूनच धमाकेदार ऑफर आणल्या आहेत. त्यांच्या या ऑफरमुळे डेटा चांगलाच स्वस्त झालाय. १९९ आणि २९९ रूपयांचे दोन नवीन प्लॅन लॉन्च केल्यावर सोमवारी जिओने ३९९ रूपयात ‘सरप्राईज कॅशबॅक’ ऑफर आणली आहे. 

Dec 25, 2017, 10:41 PM IST

उद्या संपणार जिओचा हा छप्परफाड प्लान

ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवे नवे प्लान लाँच करतायत. कंपन्यांकडून सातत्याने नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत. 

Dec 14, 2017, 12:10 PM IST

रिलायन्स Jio ग्राहकांसाठी आणखीन एक धमाका

जिओ ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ सध्या आपल्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध करुन देत आहे. पाहूयात काय आहे जिओची नवी आधमाकेदार ऑफर...

Nov 12, 2017, 03:12 PM IST

१५ ऑगस्टला भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर

सरकारी भिम अॅपला खासगी अॅपचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भिम अॅपवर कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. ही ऑफर उद्या १५ ऑगस्टला खरेदीवर असणार आहे.

Aug 14, 2017, 05:27 PM IST

खूशखबर! जिओच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर रिलायंस जिओ लागोपाठ वेगवेगळे धमाके करत आहे. आता जिओ रिचार्ज आणखी स्वस्त झालं आहे. जिओच्या रिचार्जवर तुम्हा ७६ रुपये परत मिळवू शकता.

Aug 14, 2017, 12:54 PM IST

जिओची ग्राहकांसाठी आणखी एक खास ऑफर

जिओच्या ग्राहकांना हे सब्सक्रिप्शन फ्री

Mar 23, 2017, 09:43 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x