केंद्रीय मंत्रिमंडळ

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. 

Nov 12, 2019, 02:42 PM IST

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी लागू करण्याकरिता, केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे.  

Aug 1, 2018, 10:46 PM IST

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 14, 2018, 09:27 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.

Sep 10, 2017, 07:16 PM IST

'या' IAS अधिकाऱ्याने अडवाणींना केली होती अटक, आता मोदींनी बनवलं मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.

Sep 3, 2017, 06:27 PM IST

'मेट्रो रेल्वे पॉलिसी २०१७'ला केंद्राची मंजूरी

'मेट्रो रेल्वे पॉलिसी २०१७'ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच देशात सिंचनासाठी अतिरिक्त निधी देण्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. 

Aug 16, 2017, 05:37 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपलटाचे वारे

येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या खांदेपालटचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेला पंतप्रधान कार्यालयानं सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीनंतर केंद्रीय मंत्रीपरिषदेचा विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक मंत्र्यालयात १ जून 2014 ते 31 मे 2017 या कालावधीत किती फाईल आल्या, आणि त्यावर नेमक्या किती कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली याची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयानं मागवली आहे.

Jun 12, 2017, 01:44 PM IST

पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.

Dec 7, 2016, 08:49 PM IST