केरला स्टाईलमध्ये दांडिया उत्सव; शशी थरुर यांनी शेअर केला भन्नाट Video
Dandiya in Kerala style : केरळमध्ये देखील गुजराती दांडियाची क्रेझ दिसून येतीये. काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 17, 2023, 02:10 PM ISTदुबईमध्ये एका रात्रीत भारतीय बनला करोडपती
त्याचे नशीब इतके बलवत्तर की त्याला ती लॉटरी लागली आणि तो एका रात्रीत करोडपती बनला
Mar 28, 2018, 08:52 PM IST