'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं खुंटते केसांची वाढ, हे 3 पदार्थ वापरल्यास केस होतील घनदाट
घनदाट केस हीसुद्धा सौंदर्याची एक परिभाषा आहे. लांबसडक व घनदाट केसांसाठी शरीराला अनेक पोषक तत्वे गरजेचे असतात. जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमी जाणवते त्याचा परिणाम केसांवरही होतो. केस पातळ होण्यामागे व गळण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हेदेखील कारण असू शकते.
Dec 1, 2023, 06:25 PM ISTकेस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल
Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.
Jun 15, 2023, 10:24 AM ISTतुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!
कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.
Mar 4, 2014, 01:51 PM IST