कोकणकन्या

रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात General डबे?

Indian Railway : सर्वच उत्पन्नगटातील व्यक्तींना रेल्वेतून मनाजोगा प्रवास करण्याची मुभा मिळते. अगदी आवडीनुसार आसनही निवडण्याची सवलत असते. अशा या रेल्वेबद्दल आपण रंकज माहिती जाणून घेणार आहोत. 

 

Jun 10, 2023, 08:20 AM IST

कोंकणकन्या शमिका भिडे विवाहबंधनात, आता पुण्याची सुनबाई

रत्नागिरीची सुकन्या आणि गायिका शमिका भिडे विवाहबंधनात अडककली.  

Dec 10, 2019, 06:44 PM IST

गायिका शमिका भिडे हिचा साखरपुडा

रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  

May 14, 2019, 05:08 PM IST

'कोकणकन्या' शमिका भिडे होणार पुण्याची सून

कोकणकन्या शमिका भिडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  

May 14, 2019, 04:55 PM IST

VIDEO : 'कोकणकन्ये'च्या टॉयलेटमध्ये अडकला महिलेचा पाय आणि...

कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एक विचित्र अपघात घडला. त्या अपघातात एक वृद्ध रेल्वे डब्याच्या टॉयलेटमध्ये अडकून पडली होती. तब्बल दहा तासानंतर त्या महिलेची सुटका करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र, या वृद्ध महिलचा पाय अडकल्यानंतर तशाच अवस्थेत तिला पुढचे सात तास रत्नागिरीपर्यंत प्रवास करावा लागला. या प्रवासा दरम्यानच्या स्थानकात आपत्ती व्यवस्थापनाची काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Dec 11, 2015, 11:27 PM IST

'कोकणकन्या' सुमित्रा महाजन यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा

सुमित्रा महाजन यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा 

Mar 6, 2015, 09:44 AM IST