close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गायिका शमिका भिडे हिचा साखरपुडा

रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  

| May 14, 2019, 17:18 PM IST

'कोकणकन्या' शमिका भिडे होणार पुण्याची सून

1/6

2/6

शमिका लवकरच विवाहबंधनात

शमिका लवकरच विवाहबंधनात

 रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे. झी मराठीचा कार्यक्रम 'सारेगमप'मधून ओळख मिळालेली कोकणकन्या शमिका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  

3/6

शमिका लवकरच विवाहबंधनात

शमिका लवकरच विवाहबंधनात

रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे. झी मराठीचा कार्यक्रम 'सारेगमप'मधून ओळख मिळालेली कोकणकन्या शमिका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शमिका भिडे आता पुण्याची सून होणार आहे.  सर्व छाया : परेश राजीवले, रत्नागिरी.

4/6

 फर्जंद चित्रपट, 'दिल दोस्ती दुनियादारी'चा कॉन्सर्ट, तसेच झी-मराठी आणि अन्य वाहिन्यांच्या मालिकांसाठी गौरव बॅकग्राऊंडमध्ये काम पहातो. याचबरोबर वेगवेगळ्या जिंगल्स, जाहिरातीसाठी संगीत देण्यात त्याचा हातखंडा आहे. एक उत्तम म्युझिशियन्स म्हणून गौरवची ओळख आहे. सर्व छाया : परेश राजीवले, रत्नागिरी.

5/6

शमिकाचे होणारे यजमान हे संगीत क्षेत्रातील

शमिकाचे होणारे यजमान हे संगीत क्षेत्रातील

शमिकाचे होणारे यजमान हे संगीत क्षेत्रातीलच आहेत. म्युझिक अरेंजर-प्रोड्युसर अशी संगीतक्षेत्रात ओळख असणाऱ्या गौरव कोरगावकर याच्याशी शमिका लवकरच विवाहबद्ध होणार आहे. गौरव कोरगावकर हा पुण्याचा राहणारा आहे. सर्व छाया : परेश राजीवले, रत्नागिरी.

6/6

संगीत क्षेत्राची लहानपणापासून आवड

संगीत क्षेत्राची लहानपणापासून आवड

रत्नागिरीतच लहानाची मोठी झालेली शमिका ही संगीत क्षेत्रात लहानपणापासून रुळली. तिला झी मराठीचा रंगमंच मिळाला आणि ती 'सारेगमप'मधून घराघरात पोहोचली. शमिका आणि गौरवचा साखरपुडा ९ मे २०१९ रोजी रत्नागिरीमध्ये दिमाखात झाला. लवकरच दोघांच्या लग्नाची तारीख दोन्ही कुटुंबियांकडून जाहीर करण्यात येणार आहे. सर्व छाया : परेश राजीवले, रत्नागिरी.