साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बॅक वॉटर सफारी; नव्या कोऱ्या तारफा बोटीतून तापोळा ते दरे जलप्रवास
satara news : साता-यातील तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी तराफा बोट शिवसागर जलाशयत सज्ज झालीये... ही बोट जिल्हा परिषदेनं नव्यानं बनवून घेतली आहे.
Aug 20, 2024, 09:16 PM ISTसातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
साताऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, कोयना धरण परिसरात हा धक्का जाणवला आहे.
May 18, 2016, 07:32 PM IST