कोरोना व्हायरस महाराष्ट्र अपडेट

राज्यात ७८२७ कोरोना रुग्ण वाढले; तर १७३ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात राज्यात 3340 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. 

Jul 12, 2020, 07:52 PM IST