कोर्ट

मृत्यूनंतर 'तिचा' मृतदेह डीप फ्रिजरमध्ये ठेवण्याचा कोर्टाचा निर्णय

ब्रिटनमध्ये एक आगळी वेगळी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीनं कँन्सरनं मृत्यूपूर्वी आपला मृतदेह डीप फ्रीजमध्ये अर्थातच बर्फात ठेवण्याची लढाई न्यायालयात जिंकली. 

Nov 21, 2016, 10:05 PM IST

धमकी दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांची चौकशी करा-कोर्ट

दमदाटी आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी आणि नगरसेवक गिरीश कांबळे यांची चौकशी करावी, असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. 

Oct 23, 2016, 08:21 PM IST

इमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत.

Oct 21, 2016, 10:42 PM IST

बीसीसआयला कोर्टानं पु्न्हा एकदा खडसावलं

बीसीसआयला कोर्टानं पु्न्हा एकदा खडसावलं

Oct 21, 2016, 03:05 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टाने 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

Oct 13, 2016, 01:15 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला गर्भपाताचा अधिकार-कोर्ट

गर्भपात करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. सध्याच्या नियमानुसार, भारतात वीस आठवड्यांपर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी दोन डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते.

Sep 21, 2016, 02:33 PM IST

परभणी आयसीस कनेक्शन : कोर्टात धक्कादायक माहिती उघड

आयसीस कनेक्शनप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं अर्थात एटीएसनं धक्कादायक माहिती कोर्टासमोर उघड केलीय.  

Jul 30, 2016, 09:38 AM IST

मंत्र्यांना बीसीसीआयमध्ये प्रवेश नाही : न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये सदस्य म्हणून मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश  दिले आहेत. 

Jul 18, 2016, 08:29 PM IST

दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.

Jul 14, 2016, 10:30 PM IST

लग्नाआधी ५ मिनिटात त्याची-तिची पोलखोल करा

तुमच्या आयुष्यात कुणीतरी येतंय ही खूपच चांगली गोष्ट असते. एका आनंदी जीवनाला तुम्ही सुरूवात करणार असतात. मात्र या उलट परिस्थिती येऊ नये, तुम्हाला कुणीही फसवू नये, म्हणून बसल्या जागी इंटरनेट असेल तर फक्त पाच मिनिटे वेळ द्या, आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करत आहात, त्या व्यक्तीचं नावाने हायकोर्टात कौंटुंबिक वादाची अथवा फारकत घेतल्याचं प्रकरण होतं किंवा आहे का ते पाहा.

Jul 14, 2016, 09:19 PM IST

दहीहंडीच्या थरांची मर्यादा वाढवण्याच्या हालचाली सुरु

दहीहंडीच्या थरांची मर्यादा हटवण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Jun 20, 2016, 06:43 PM IST

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

May 20, 2016, 11:14 PM IST