कोर्ट

भारत प्रेम आफ्रिदीला भोवलं

पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात मिळतं असं वक्तव्य पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं केलं होतं. पण या वक्तव्यावरुन आफ्रिदी चांगलाच गोत्यात आला आहे. 

Mar 14, 2016, 03:43 PM IST

कोर्टात तिकीट काढून भाऊ कदम

तेव्हा न्यायमूर्तीच्या भूमिकेत असलेले भारत गणेशपूरे.

Feb 28, 2016, 12:12 AM IST

दिलीप कुमार हाजीर हो!

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना वयाच्या ९४ व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. 

Feb 23, 2016, 10:30 AM IST

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने याचिका दाखल करावी - कोर्ट

 सर्वोच्च न्यायालयाने आज लोकसभेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका, दाखल करून घेण्यास नकार दिला. काँग्रेसला हा दर्जा हवा असेल, तर त्यांनी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Feb 16, 2016, 12:13 AM IST

वसई : कोर्टाच्या आदेशानंतर गोविंद गुंजाळकर फरार

कोर्टाच्या आदेशानंतर गोविंद गुंजाळकर फरार

Feb 7, 2016, 02:57 PM IST

चौकशीत भुजबळ सहकार्य करत नसतील, तर कारवाई करा - कोर्ट

चौकशीत भुजबळ सहकार्य करत नसतील, तर कारवाई करा - कोर्ट

Jan 29, 2016, 01:07 PM IST

अरविंद केजरीवाल कुर्ला कोर्टात हाजीर हो!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत. 

Jan 20, 2016, 09:55 AM IST

जळगाव : कोर्टाच्या निर्णयाआधीच दुकानांवर हातोडा

कोर्टाच्या निर्णयाआधीच दुकानांवर हातोडा

Jan 19, 2016, 09:44 PM IST

हजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशाची सक्ती नको - कोर्ट

हजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशाची सक्ती नको - कोर्ट

Jan 18, 2016, 10:25 PM IST

सलमान, शाहरूख खान विरोधात कोर्टात याचिका

अखिल भारत हिंदू महासभाने अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात धार्मिक भावणा दुखावल्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टानेही दोघांच्या विरोधात याचिका स्विकारली आहे.  

Jan 16, 2016, 10:57 PM IST

दिघा वासियांना सवलतीच्या मुद्यावर कोर्टाची कडक भूमिका

दिघा वासियांना सवलतीच्या मुद्यावर कोर्टाची कडक भूमिका

Jan 14, 2016, 11:39 AM IST

अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

दादर इथे ९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची गंभीर दखल.

Jan 11, 2016, 09:55 PM IST

'बालिकावधू' कोर्टात झाली दाखल!

अजमेरमध्ये एका १९ वर्षीय मुलीनं आपला विवाह अवैध करार करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केलीय. 

Dec 24, 2015, 01:58 PM IST