कोलावरी डी 0

'कोलावरी डी' गाणे पाहणाऱ्यांची संख्या १० कोटींच्या पुढे

२०११मध्ये आलेले तामिळ अभिनेता धनुषचे 'कोलावरी डी' हे गाणे आले आणि अल्पावधीत या गाण्याने मोठी लोकप्रियता मिळवली. या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की हे गाणे यूट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या तब्बल १० कोटीच्या पुढे गेली आहे.

Dec 5, 2015, 11:51 AM IST

व्हिडिओ: तुर्कीत 'व्हाय दिज कोलावरी डी'चा फिवर!

सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचं 'व्हाय दिज कोलावरी डी' हे गाणं आठवतंय... या गाण्यानं 2011 मध्ये यू-ट्यूबवरच नाही तर भारतातच धमाल केली होती. त्यापूर्वी गंगणम स्टाइल हीट होती.

May 7, 2015, 06:45 PM IST