कोल्हापूर गुंड

दहशत माजवणाऱ्यांना कोल्हापूरी हिसका

कोल्हापूर शहराजवळच्या मोरेवाडी भागात काही तरूणांनी दहशत माजवली होती. रात्री अपरात्री चाकू, तलवारी घेऊन फिरणे, मुलांना आणि लोकांना धमकावत दहशत निर्माण केली जात होती. त्यांना पोलीसांनी कोल्हापूरी हिसका दाखवला.

Jul 17, 2012, 09:00 PM IST