कोल्हापुरातील 'तो' रुग्ण कोरोनाने दगावला नाही, डॉक्टरांचे स्पष्टीकरण
त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट
Mar 16, 2020, 10:06 AM ISTकोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू
कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू
Mar 16, 2020, 07:27 AM ISTमहिला दिनावर कोरोनाचं सावट; वैद्यकीय तपासणीनंतरच मेळाव्यात प्रवेश
महिलांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था
Mar 7, 2020, 01:23 PM ISTकोल्हापूर । कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मेहुण्याची हत्या
कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मेहुण्याची हत्या केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राशिवडेमध्ये इथे ही घटना घडली. ग्रामपंचायत कार्यलयाजवळच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही हत्या का केली याची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, हत्या करण्यात आलेली महिला ही ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. ही हत्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आली आहे.
Mar 3, 2020, 03:05 PM ISTकोल्हापुरात पतीने केली पत्नी आणि मेहुण्याची हत्या
कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मेहुण्याची हत्या केली.
Mar 3, 2020, 01:25 PM ISTकोल्हापुरात अतिक्रमण कारवाई, पोलिसांनाच धक्काबुक्की
अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
Feb 29, 2020, 05:55 PM ISTकोल्हापूर | आजरा - उत्तूर मार्गावर डोंगराला वणवा
कोल्हापूर | आजरा - उत्तूर मार्गावर डोंगराला वणवा
Feb 29, 2020, 02:55 PM ISTकोल्हापूर | इंदुरीकर महाराज यांचा विद्यापीठातील कीर्तनाचा कार्यक्रम अखेर रद्द
कोल्हापूर | इंदुरीकर महाराज यांचा विद्यापीठातील कीर्तनाचा कार्यक्रम अखेर रद्द
Kolhapur Kirtankar Indurikar Maharaj Program At Shivaji University Cancelled
कोल्हापूर | इंदुरीकरांचा कार्यक्रम उधळून लावू - अंनिस
कोल्हापूर | इंदुरीकरांचा कार्यक्रम उधळून लावू - अंनिस
Feb 28, 2020, 03:20 PM ISTकोल्हापुरातील इंदुरीकरांचा कार्यक्रम रद्द
कोल्हापुरातील हभप इंदुरीकरांचा कार्यक्रम रद्द
Feb 28, 2020, 01:16 PM ISTदबंग सलमान खान पूरग्रस्तांच्या मदतीला, गाव घेतले दत्तक
महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) संस्थेने दत्तक घेतले आहे.
Feb 27, 2020, 11:15 PM ISTकोल्हापूर । पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दबंग भाईजान आला धावून
कोल्हापूर महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) बिईंग ह्युमन संस्थेने (Being Human Institute) दत्तक (adopte) घेतले आहे. सलमान खान १०० घरं बांधणार आहे. सलमानच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीत आलेल्या महापुरात खिद्रापूर गाव तब्बल १९ दिवस पाण्यात बुडाले होते. महापुरात घरदार, संसार सगळंच वाहून गेले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दबंग भाईजान आता धावून आला.
Feb 27, 2020, 11:15 PM ISTवाहतुकीची सोय नसल्याने महिलेचा २ किमी खाटेवरुन प्रवास
वाड्यावस्त्यांपर्यंत कधी होणार रस्ते?
Feb 22, 2020, 03:19 PM ISTकोल्हापुरात रंगला झी २४ तास कोल्हापूर सन्मान सोहळा
कर्तुत्वान कोल्हापूरकरांचा सन्मान
Feb 21, 2020, 09:11 PM ISTकोल्हापूर | पानसरे हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक
कोल्हापूर | पानसरे हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक
Feb 20, 2020, 10:00 AM IST