कोल्हापूर

दबंग सलमान खान पूरग्रस्तांच्या मदतीला, गाव घेतले दत्तक

महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) संस्थेने दत्तक घेतले आहे. 

Feb 27, 2020, 11:15 PM IST
Khidrapur flood-affected village of Kolhapur has been adopted by the Salman Khan's Being Human Institute PT2M8S

कोल्हापूर । पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दबंग भाईजान आला धावून

कोल्हापूर महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) बिईंग ह्युमन संस्थेने (Being Human Institute) दत्तक (adopte) घेतले आहे. सलमान खान १०० घरं बांधणार आहे. सलमानच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीत आलेल्या महापुरात खिद्रापूर गाव तब्बल १९ दिवस पाण्यात बुडाले होते. महापुरात घरदार, संसार सगळंच वाहून गेले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दबंग भाईजान आता धावून आला.

Feb 27, 2020, 11:15 PM IST

वाहतुकीची सोय नसल्याने महिलेचा २ किमी खाटेवरुन प्रवास

वाड्यावस्त्यांपर्यंत कधी होणार रस्ते?

Feb 22, 2020, 03:19 PM IST

कोल्हापुरात रंगला झी २४ तास कोल्हापूर सन्मान सोहळा

कर्तुत्वान कोल्हापूरकरांचा सन्मान

Feb 21, 2020, 09:11 PM IST
Kolhapur Govind Pansare Murder Five Year Complete PT2M41S

कोल्हापूर | पानसरे हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक

कोल्हापूर | पानसरे हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक

Feb 20, 2020, 10:00 AM IST
Kolhapur Attack On Shop Keeeper PT2M19S

कोल्हापूर । आर सी गँगच्या टोळीकडून दुकानदाराला प्रचंड मारहाण

कोल्हापुरात भिशी व्यवहाराच्या रकमेच्या वसुलीसाठी आर सी गँगच्या टोळीकडून एका दुकानदाराला प्रचंड मारहाण । कोल्हापुरातल्या जुना राजवाडा या परिसरात हा प्रकार घडला ।मारहाणीत पंढरीनाथ रामचंद्र कदम हे जबर जखमी झालेत.

Feb 15, 2020, 07:00 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा हव्यात - पवार

'राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज ज्या सुविधा मिळत आहेत, त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तंतोतंत लागू केल्या पाहिजेत.'

Feb 13, 2020, 11:02 PM IST

कोल्हापुरात कृषी महाविद्यालयात घुसून गावगुंडांची विद्यार्थ्यांना मारहाण

कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात घुसून गावगुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली.  

Feb 13, 2020, 04:04 PM IST

अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने पोलीस निरीक्षकाचे घर, गाडी जाळली

अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने  पोलीस निरीक्षकाचे घर आणि कार पेटवले. 

Feb 12, 2020, 07:48 PM IST
Kolhapur Shiv Sena minister Subhash Desai On MNS Maha Morcha PT58S

कोल्हापूर | शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाणार नाही- सुभाष देसाई

कोल्हापूर | शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाणार नाही- सुभाष देसाई

Feb 9, 2020, 06:05 PM IST

संभाजी भिडे यांना अटक होण्याची शक्यता, अटक वॉरंट बजावण्याचे आदेश

 शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश.  

Feb 8, 2020, 04:14 PM IST
Kolhapur Mahapalika Corporator Kissing Another Update PT1M42S

कोल्हापूर । महापालिका सभागृहात एक अजब प्रकार घडला, पाहा काय घडलं?

कोल्हापूर महापालिका सभागृहात एक अजब प्रकार घडला, पाहा काय घडलं?

Jan 30, 2020, 07:55 PM IST

कोल्हापूर महापालिकेत असं काही घडलं की, सर्व सभागृहात एकच हास्यकल्लोळ

कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणांनी गाजली आणि जोरदार हशा पिकला

Jan 30, 2020, 04:37 PM IST

कोल्हापूर पोलिसांची गॅंगस्टरच्या गाडीवर झडप, असा घडला थरार

 कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीला कोल्हापुरी पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला.

Jan 29, 2020, 04:42 PM IST

कोल्हापुरात सहा ठिकाणी खासगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी

सहकार विभागाच्या कोल्हापुरात सहा ठिकाणी धाडी पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावकारांवर धाडी टाकल्या आहेत.  

Jan 28, 2020, 10:59 PM IST