कोविड १९ 1

दिलासादायक : कोरोना संकटाची तिव्रता कमी होण्याच्या मार्गावर

देशात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. 

 

 

Oct 25, 2020, 02:00 PM IST

कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा

 कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 24, 2020, 04:07 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 24, 2020, 03:02 PM IST

JNU Update : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ २ नोव्हेंबरपासून सुरू होणार, या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश

कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत.  

Oct 22, 2020, 07:08 PM IST

करुन दाखवलं! मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा वेग १०० दिवसांवर

दिलासा असला तरीही सावध राहण्याची नितांत गरज

 

Oct 22, 2020, 10:44 AM IST

परिवहन मंत्री अनिल परब यांची कोरोनावर मात

देशात आतापर्यंत ७४ लाख ३२ हजार ६८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

 

Oct 17, 2020, 06:12 PM IST

बिहार : नितीश कुमार सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन

बिहार राज्यातील नितीश कुमार यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन झाले आहे. 

Oct 16, 2020, 11:45 AM IST

रेल्वेची मार्गदर्शक तत्त्वे जारी, प्रवासापूर्वी जाणून घ्या नियम, अन्यथा...

रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) सण आणि उत्सव लक्षात घेऊन रेल्वे प्रवाश्यांसाठी कोविड -१९ साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Oct 15, 2020, 11:44 AM IST

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोविड योद्ध्याचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

 

 

Oct 11, 2020, 03:16 PM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांवर

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७  इतकी झाली आहे.

 

Oct 11, 2020, 12:28 PM IST

राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.  

Oct 10, 2020, 09:33 PM IST

कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Oct 10, 2020, 03:35 PM IST

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

Oct 9, 2020, 05:49 PM IST

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

 तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

Oct 8, 2020, 09:13 PM IST

राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत

राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. 

Oct 7, 2020, 10:37 PM IST