कोहिनूर

आठ तासांच्या चौकशीनंतर उन्मेश जोशींची ईडीकडून सुटका

मनोहर जोशींचे पूत्र उन्मेश जोशी यांची आठ तास चौकशी

Aug 19, 2019, 07:55 PM IST

मौल्यवान 'कोहिनूर'वर भारताचा नाही तर पाकचा हक्क?

पाकिस्तानच्या लाहोरच्या एका न्यायालयानं कोहिनूर हिऱ्याला ब्रिटनहून पाकिस्तानला आणण्याची विनंती करणारी एक याचिका ग्राह्य धरलीय. 

Feb 9, 2016, 04:46 PM IST

कोहिनूर मिळणार का भारताला परत?

 ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.  

Jul 29, 2015, 12:32 PM IST

`कोहिनूर विसरा... परत मिळणार नाही`

‘कोहिनूर’ हिरा ‘पाहायचा असेल तर ब्रिटनमध्ये येऊन म्युझियममध्ये पाहा... पण तो भारताला कदापि मिळणार नाही’ असं ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी म्हटलंय.

Feb 22, 2013, 01:49 PM IST