कर्णाच्या मृत्यूनंतर कुठे ठेवण्यात आली कवच आणि कुंडल?
Mahabharat Story: कर्णाच्या मृत्यूनंतर कुठे ठेवण्यात आली कवच आणि कुंडल? कर्ण हे महाभारत काळातील प्रमुख पात्रांपैकी एक होतं. कर्ण हा पांडवांचा मोठा भाऊ होता. दान देण्यापासून तो कधीही मागे हटला नाही.
Jul 31, 2024, 09:09 PM ISTMahabharat : महाभारतातील युद्धात भगवान रामाचा वंशज कौरवांकडून लढला, 'या' घटनेनंतर पांडवांमध्ये सुरु झालं वैर
Mahabharat Katha : महाभारतमधील युद्ध हे अनेकांना वाटतं की कौरव आणि पांडव यांच्यातील मानली जाते. पण ही न्याय आणि अन्यायाचं युद्ध आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील अगणित योद्ध्यांपैकी एक योद्धा रामाच्या वंशजांपैकी होता, हे फार कमी लोकांना माहितीय.
May 17, 2024, 11:05 PM IST
ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना
ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना
Jan 28, 2017, 10:10 PM ISTब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना
युतीमध्ये ब्रेक अप झाल्यानंतरचे पडसाद भाजपच्या संकल्प मेळाव्यामध्ये उमटले.
Jan 28, 2017, 08:09 PM ISTमहाभारत : भर सभेत द्रौपदीच्या वस्रहरणाला विरोध एकमेव कौरव
पंडू राजूची कुलवधू द्रौपदी हिचं भर सभेत वस्रहरण करण्याचा प्रयत्न कौरवांनी केला... हे तर अनेकांना माहीत आहे. पण, याच कौरवांना भरसभेत पांडवांनी नाही तर कौरवापैंकीच एकानं विरोध केला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
Feb 12, 2016, 12:39 PM IST‘…मोदी तर कालचा पोरगा’
लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिलेला कौल पचवण्यासाठी अजूनही काही नेत्यांना जड जातंय. कांग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ‘कालचा पोरगा’ ठरवलंय.
Jun 12, 2014, 12:46 PM IST