क्युबाचे कम्युनिस्ट नेते

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते. 

Nov 26, 2016, 12:21 PM IST