खंडीत

वीज खंडीत झाल्याचा मुंबईतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन 

Oct 12, 2020, 07:30 PM IST

बायकोसोडून गेल्याने ६ तास वीजपुरवठा खंडीत

बायकोने सोडून जाणे हे केवढं मोठं दु:ख असतं हे तुम्हाला हा किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल, उत्तर प्रदेशातील रामप्रसादला बायको सोडून गेली, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा, तो थेट इलेक्ट्रीकच्या खांबावर चढला, यामुळे तीन जिल्ह्यांचा पुरवठा तब्बल सहा तास बंद राहिला. उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना आहे.

May 25, 2016, 05:04 PM IST