काळा पैसा | खबरी द्या.. मालामाल व्हा; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 2, 2018, 02:01 PM ISTकाळा पैसा: खबरी द्या.. ५ कोटी रूपये जिंका; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल
बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेबाबत प्राप्तिकर विभागाला विशिष्ट माहिती दिल्यास खबऱ्याला एक कोटी रुपये बक्षिस मिळू शकतं तर परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या धनाबाबत माहिती दिल्यास पाच कोटी रुपयांचे बक्षिस मिळू शकतं.
Jun 2, 2018, 01:47 PM ISTपोलीसच आपल्याला अडकवत असल्याचा खबऱ्याचा आरोप
Apr 6, 2016, 10:11 PM ISTपोलिसांचा 'खबऱ्या' बनणं त्याच्या जीवावर बेतलंय
पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी खबऱ्यांची मदत घेतात. गुन्हा घडल्यानंतर किंवा गुन्हा घडण्यापूर्वी खबरे पोलिसांना माहिती देतात. पण, पोलिसांना मदत करणाऱ्या एका खबऱ्याला पोलिसांचा वेगळा अनुभव आलाय.
Apr 6, 2016, 05:44 PM ISTव्हॉटस अॅप झालाय पोलिसांचा खबऱ्या
पोलिसांना आता पूर्णपणे खबऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, कार व्हॉटस अॅपने पोलिसांचं काम आता अधिक सोप केलं आहे. व्हॉटस अॅपने पोलिसांच्या तपासाला वेग दिला आहे. व्हॉटस अॅपमुळे आरोपींपर्यंत पोहोचायला मदत होत आहे.
Apr 7, 2014, 04:29 PM ISTखबऱ्याच निघाला बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी
मुंबईतील ट्रेनी महिला फोटोग्राफर सामूहिक बलात्कारानंतर देशात तीव्र पसदात उमलटलेत. सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली. तर किमान दोघांना तर फाशी द्या अशी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मागणी केली असतानाच पोलिसांचा खबऱ्याच या सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी निघाल्याने पोलीसही चक्रावलेत.
Aug 27, 2013, 09:07 AM IST