खर्चिक

महागाईच्या बाबतीत मुंबई सुस्साट... मेलबर्नलाही टाकलं मागे!

या सर्व्हेसाठी यंदा रँकिंगसाठी न्यूयॉर्कचा वापर 'बेस' म्हणून करण्यात आला

Jun 26, 2018, 07:48 PM IST

मुंबईच्या पालिका रूग्णालयात उपचार महागणार

मुंबई महापालिका रुग्णालयांतील उपचार आता महागणार आहेत. मुंबईकरासाठी २० टक्के तर मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के शुल्कवाढ करण्याच्या निर्णयाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Jan 17, 2018, 07:51 PM IST