खासदारकी सचिनला काँग्रेसचा डर्टी पिक्चर

'काँग्रेसचा डर्टी पिक्चर खासदारकी सचिनला'

सचिनची राज्यसभेतली खासदारकी म्हणजे काँग्रेसचा डर्टी पिक्चर असल्याची टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे. सचिनला किंवा क्रिकेटला राज्यसभेत काय स्कोप असणार आहे?

Apr 29, 2012, 05:18 PM IST