मुंबईतील ब्रीज दुरूस्तीसाठी सचिन तेंडुलकरने पुढे केली कोटींची मदत
२९ सप्टेंबर रोजी एलफिस्टनच्या फूट ओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली. ही घटना अत्यंत हृद्यद्रावक होती.
Oct 23, 2017, 08:40 PM ISTराज्यसभेत अनुपस्थित राहणारा सचिन विकासकामांत पुढे
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदार म्हणून राज्यसभेत कमी वेळा उपस्थित राहिला असला तरी त्याने सदस्य म्हणून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. सचिनने खासदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतील तब्बल ९० टक्के रक्कम खर्च केलीय. इतकेच नव्हे तर सचिनने जम्मू आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या पुरानंतर तेथे शाळा आणि पूल बनवण्यासाठी निधीही दिलाय. तसेच उत्तराखंडच्या चामोलीसाठीही निधी दिलाय.
Dec 24, 2015, 01:00 PM ISTसचिनच्या खासदार निधीतून शाळेला ४० लाख रूपये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 09:07 PM ISTखासदार अमर साबळेंनी घेतलं बाबासाहेबांचं जन्मगाव दत्तक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 11:20 PM ISTखासदार निधीचं होतंय काय?
दोन वर्षांपूर्वी खासदार निधीमध्ये 2 कोटी रूपयांवरून 5 कोटी रूपये अशी घसघशीत वाढ करण्यात आली. पण या निधीचा जनतेच्या भल्यासाठी उपयोग करण्यात खासदार मंडळी सपशेल कुचकामी ठरलीत. विकासकामांसाठी निधी मंजूर झालाय, पण तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च करायला आपल्या खासदारांना वेळ आहे कुठे?
Aug 29, 2013, 07:55 PM IST