खासदार राजू शेट्टी

दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.

Nov 22, 2018, 10:07 PM IST

खासदार राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप

वर्षभरात २३० शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला

Jun 29, 2018, 08:29 AM IST

खासदार राजू शेट्टींनी घेतली राहुल गांधींची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 08:44 PM IST

केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीला आंदोलन

अखिल भारतीय किसान संघर्ष समिती केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

Feb 7, 2018, 04:27 PM IST

धर्मा पाटील यांची आत्महत्या नव्हे तर हत्या - राजू शेट्टी

धर्मा पाटील यांच्या मृत्युसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे. अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.

Jan 29, 2018, 09:20 AM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केला जातोय - राजू शेट्टी

 पी. साईनाथ यांनी शेतकऱ्यांबद्दल मांडलेल मत अतिशय योग्य आणि खर आहे, असल्याचही ते म्हणाले.

Jan 10, 2018, 01:26 PM IST

३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

Jun 24, 2017, 11:31 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा

 १ जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सगळ्या प्रमुख शहराचा दूध, भाजीपाला रोखू असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिलाय. आजपासून राज्यात शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

Jun 1, 2017, 03:30 PM IST

खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालवली, रुग्णालयात केले दाखल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मोठा थकवा जाणवू लागल्याने तात्काळ सलाईन लावण्यात आली.

May 28, 2017, 06:34 PM IST

खासदार राजू शेट्टींनी विकला भाजीपाला

शेट्टी स्वतः भाजीपाला विक्रीत सहभागी झाले.

Jul 13, 2016, 04:16 PM IST