गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video
Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...
Sep 19, 2024, 04:06 PM ISTLalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Sep 17, 2024, 01:45 PM ISTGanpati Visarjan Wishes in Marathi : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त खास मराठीत ठेवा स्टेट्स
Anant Chaturdashi Wishes in Marathi : गेल्या 10 दिवसांपासून अख्खा देश गणेशमय झालं होतं. मोठ्या उत्साहात गणरायाच आगमन करुन त्याला मनोभाव पाहुणचार करुन आता त्याला जड अंतरकरणाने निरोप देण्याची वेळी आली. आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आणि पुढच्या वर्षी लवकर याची विनंती केली जाणार. श्रीगणेशाचा आशीर्वाद कायमसोबत राहाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करुन अनंत चर्तुदशीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यामातून ठेवा हे खास मराठी स्टेट्स
Sep 17, 2024, 07:44 AM ISTGanpati Visarjan 2024: विसर्जनाच्या वेळी घराच्या दिशेने का नसावी बाप्पांची पाठ? थक्क करेल कारण
Ganesh Visarjan 2024 Facts: दहा दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर आज बाप्पा परतणार आहेत. गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या वेळी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
Sep 17, 2024, 07:12 AM IST