अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? 'या' दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे अगणित फायदे!
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणेशाच विसर्जन केलं जातं. त्याशिवाय अनंत चतुर्दशी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Sep 16, 2024, 10:43 AM ISTगिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय
पश्चिम रेल्वेने विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट मार्गादरम्यान 8 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरही विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 30 लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
Sep 14, 2024, 10:15 PM ISTGanesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?
Ganesh Visarjan 2024 : घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं.
Sep 13, 2024, 02:47 PM ISTGanesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Ganesh Visarjan 2024 : दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतीचं विसर्जन पार पडतंय. आता बाप्पा काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावाला जाणार.
Sep 12, 2024, 06:53 PM ISTरत्नागिरीत ब्रेक फेल झालेला टेम्पो गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू
गणेश विसर्जनादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Sep 28, 2023, 08:12 PM ISTगणेश विसर्जनासाठी पालिकेकडून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; भाविकांमध्ये संताप
Ganesh Visarjan 2023: हे टॅंकमधील पाणी स्थिर होईल तेव्हा गाळ खाली जाणार आणि स्वच्छ पाणी आहे. हे पाणी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका उपअभियंता नितीन बोबडे यांनी दिली आहे.
Sep 28, 2023, 10:20 AM ISTAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा'हा'धागा, आयुष्यातील अडचणी होतील दूर, 14 गाठीला महत्त्व
Anant Chaturdashi 2023 : आज अनंत चतुर्दशी असून आज हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला विसरु नका. शिवाय 14 गाठीचं महत्त्व ही जाणून घ्या.
Sep 27, 2023, 05:10 PM ISTगणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त
Theft in Ganesh Visarjan: पुण्यातील गणेशोत्सवात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणे अशी चोरांची रणनीती होती. यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड रेल्वे स्थानकात एकत्र भेटले. येथे त्यांनी मिळून प्लानिंग केले.
Sep 27, 2023, 04:49 PM ISTअनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय, 'या' वेळेत करु नका विसर्जन
Ganseh Visarjan 2023: मुंबईतील चौपाट्यांवर विसर्जनासाठी जात असाल तर मुंबई महानगरपालिकेने एक खास सूचना जारी केली आहे. भरती व ओहोटीच्या वेळा पाहूनच विसर्जनासाठी जावे, असं पालिकेने सुचवले आहे.
Sep 27, 2023, 12:21 PM ISTGanesh Visarjan 2023 : गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते?
Ganesh Visarjan 2023 : मनोभावे गणरायाची पूजा अर्चा केल्यानंतर गौरीपुत्र आता आपल्या निरोप घेणार आहे. 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणरायाच्या मूर्तीचं नदीत किंवा तलावात विसर्जन केलं जातं. आजकाल इको फ्रेंडली गणपतीचं घरच्या घरी बादलीत विसर्जन केलं जातं. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का, बाप्पाला पाण्यातच का विसर्जित केलं जाते?
Sep 27, 2023, 11:17 AM ISTVideo : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले
Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...
Sep 25, 2023, 03:35 PM ISTGanpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख
Ganpati Visarjan 2023 : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला दीड दिवसांचा बाप्पा आज आपला निरोप घेणार आहे. मुंबई पालिकेसोबतच पोलीसही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Sep 20, 2023, 08:20 AM ISTगणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
Sep 1, 2020, 06:45 AM ISTपुणे महानगरपालिकेचा ‘मूर्तीदान घोटाळा’; गणेशभक्तांची घोर फसवणूक
भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्तींची पुनर्विक्री
Aug 31, 2020, 09:01 PM ISTगणेश विसर्जन करताना 'या' सुचना पाळा, पालिकेचे आवाहन
गणेश विसर्जनासाठी ४४५ विसर्जन स्थळे असून २३ हजार कर्मचारी तैनात
Aug 30, 2020, 02:47 PM IST