गरम पाणी

गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.

Sep 29, 2015, 08:12 PM IST

कारचा डेन्ट घालवण्यासाठी हा सोपा उपाय

तुमच्या आवडत्या कारला धक्का लागला तरीही तुमच्या जीवावर येतं, पण कार चालवत असतांना अनेक वेळा कारला धक्का लागून, कारचा बाहेरील भाग ठोकला जातो. तो कारला व्यवस्थित दिसत नाही, यासाठी खर्चही मोठा येतो आणि व्यवस्थित रिपेअर होईलंच याची शाश्वती नसते, मात्र काही उपाय असे असतात, जे तुमच्या कारचं सौंदर्यं परत आणू शकतात. यू-ट्यूबवरही असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेंड झालाय.

Sep 27, 2015, 05:46 PM IST

चमत्कार भूगर्भात उसळतंय पाणी.. मोटर न लावता बोरवेलनं येतं धो-धो पाणी

 जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावापैकी एक गाव. पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो -धो पाणी वाहतंय.

Apr 11, 2015, 09:58 AM IST