मालेगावात गर्भलिंग चाचणी, दोन डॉक्टरांना कारावासाची शिक्षा
गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने डॉ. अभिजित शिवाजी देवरे व त्यांचे बंधू डॉ. सुमित शिवाजी देवरे यांना येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली. डॉ. अभिजित यांना तीन वर्षे कारावासाची तर डॉ. सुमित यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 20, 2017, 09:54 AM ISTकोल्हापूर - गर्भलिंग चाचणी करणारे अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 09:05 PM ISTकरीना - सैफनं गर्भलिंग चाचणी केली?
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय.
Jul 14, 2016, 08:24 AM ISTकोल्हापूर गर्भलिंग चाचणी, आणखी दोघांना अटक
कोल्हापुरात गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या गर्भलिंग चाचणीसंदर्भात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Jul 2, 2015, 11:19 AM ISTगर्भनिदानचाचणी प्रकरणी आणखी दोघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 08:32 PM ISTआलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 09:03 PM ISTगर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास
बीडमध्ये गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी तीन डॉक्टारांना एक वर्ष तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 12, 2012, 09:45 PM ISTगर्भलिंग चाचणी फक्त संस्था किंवा हॉस्पिटलमध्येच
गर्भलिंग निदान चाचणी आणि त्यानंतर होणारे गर्भपात ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. यामुळेच आता गर्भलिंग निदान चाचणीसाठी हायकोर्टाने काही प्रमाणात पायबंद घालण्यास सुरवात केली आहे.गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा आणखी एक निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला.
Nov 18, 2011, 05:57 AM IST