महागाई तीन महिने कायम राहणार, रेपो दरात ०.४ टक्क्यांची कपात - शक्तीकांता दास
कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.
May 22, 2020, 10:48 AM ISTकोरोना आणि लॉकडाऊन । आरबीआय गव्हर्नर आज कोणत्या नव्या घोषणा करणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन १० वाजता संबोधित करणार आहेत.
May 22, 2020, 08:24 AM ISTसर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित, रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले
Mar 27, 2020, 10:27 AM IST