गाणे लाँच

आलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाचे 'ऐ वतन' गाणे झाले रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा सिनेमा राजी लवकरच रिलीज होणार आहे. आलियाने काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता. 

Apr 19, 2018, 11:28 AM IST