गावकऱ्यांची मारहाण

चेटकीण समजून गावकऱ्यांची मारहाण, महिलेचा मृत्यू

आग्राच्या डौकी गावाl बुधवारी एका विधवा महिलेला ग्रामस्थांनी चेटकीण समजून मारहाण केली ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी २ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Aug 3, 2017, 12:54 PM IST

बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर जमावानं मारहाण करत केलं ठार

उत्तर प्रदेशच्या दादरी भागात 50 वर्षीय व्यक्तीची मारून-मारून हत्या केली गेली. तर त्यांच्या 22 वर्षीय मुलाला अर्धमेला होईपर्यंत मारत सो़डून दिलं. गावकऱ्यांवर या दोघांना मारण्याचा आरोप आहे. 

Sep 30, 2015, 11:52 AM IST