गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

ट्विटरवर ओबामा यांनी तोडला गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर येवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्विटरवर सर्वात जलद एक मिलियन फॉलोअर्स झाल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला आहे.   

May 20, 2015, 08:41 PM IST